शैक्षणिक

अपडेटपुणेशैक्षणिक

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर, पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा.

पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक

Read More
अपडेटआर्थिकमहाराष्ट्रशैक्षणिक

मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत,राज्यातील सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार लाभ.

राज्यातील मुलींचा व्यावसायिक शिक्षणातील टक्का वाढवण्यासाठी राज्य शासनातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार आता आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न

Read More
अपडेटजळगावलाचलुचपत कारवाईशैक्षणिक

थकीत वेतनाची फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाच घेणारा मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. संदीप

Read More
अपडेटनाशिकशैक्षणिक

वर्गात चक्कर येऊन बाकावरुन खाली पडली, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक सिडको परिसरातील एका शाळेत सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याने शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेत गेल्यानंतर ती

Read More
अपडेटउत्तर महाराष्ट्रनाशिकशैक्षणिक

नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांकडून मिळालेल्या पैठणी आणि नथ जाळून महिला शिक्षिकांनी नोंदविला निषेध.

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरू असून मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. २६ जून रोजी मतदान होणार आहे.

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 60 हजार रुपये.

गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. आर्थिक अडचणी शिवाय त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी; यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या

Read More
अपडेटजळगावशैक्षणिक

सीड बॉल कॅम्पेनमध्ये विद्यार्थ्यांना मिळाले निसर्ग संवर्धनाचे धडे

आधुनिकतेच्या युगात वाढते प्रदूषण व नाविण्यकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असून, दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत आहे, त्यामुळें पर्यावरणाचा

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी, विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एस.टी.चा पास

ग्रामीण भागातून शाळा किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस. टी. चा प्रवास नेहमीच सोईस्कर आणि परवडणारा ठरतो. महिन्याच्या सुरवातीला पास काढला

Read More
अपडेटछत्रपती संभाजी नगरमहाराष्ट्रशैक्षणिक

गुगल मॅपच्या चुकीमुळे ५० विद्यार्थी UPSC परीक्षापासून वंचित 

देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रविवार दि. १६ जून रोजी पार पडत आहेत. परीक्षा केंद्र असलेल्या संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी

Read More
अपडेटराष्ट्रीयशैक्षणिक

NEET UG परीक्षेत ग्रेस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची नोटीस

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एका मोठ्या वादानंतर अखेर NEET UG परीक्षेत ग्रेस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेची नोटीस प्रसिध्द केली आहे. ग्रेस

Read More