गडचिरोली

अपडेटक्राईमगडचिरोलीशैक्षणिक

गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द,संस्थाचालकावर फौजदारी कारवाई, सर्व आश्रमशाळांच्या तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

Read More
अपडेटगडचिरोलीदुर्घटनाशैक्षणिक

आश्रमशाळेच्या वसतिगृहात सापाच्या दशांने ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून आणखी तीन मुलींवर उपचार सुरू

Read More
अपडेटआरोग्यगडचिरोली

आश्रमशाळेतील 309 विद्यार्थी कॅन्सरच्या विळख्यात

गडचिरोलीच्या आश्रमशाळांमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आश्रमशाळेतील 4 हजार 710 विद्यार्थ्यांपैकी 309 विद्यार्थ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं आढळली आहेत. राज्य सरकारनंच

Read More
अपडेटगडचिरोलीशैक्षणिक

गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, धक्कादायक घटना…

गडचिरोलीतील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला

Read More