अपडेटनोकरी/उद्योगपुणे

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती

Share this post

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भरली जाणारी पदे –1. मेकॅनिकल 2. केमिकल 3. इलेक्ट्रिकल 4. IT (Job Alert) 5. सिव्हिल 6. जनरल स्ट्रीम पदवीधर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101

आवश्यक शैक्षणिक पात्रता –1. पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर 2. डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *