पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागा…
ज्या शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ही भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे. याबद्दल यासाठी एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात झालेले आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 16 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
पदाचे नाव– सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक | PCMC Shikshak Bharti 2024 पदसंख्या – 327
जागानोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवडअर्ज पद्धती – ऑफलाइनअर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ. शाळा पिंपरी चिंचवडअर्ज सुरू होण्याची तारीख – 1 एप्रिल 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024.
सहाय्यक शिक्षक – H.S.C. D.EDपदवीधर शिक्षक – H.S.C D.ED, BSC , B. ED (विज्ञान विषय) आणि D.ED, B.A,B.ED (भाषा विषय)
या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे दिलेल्या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.


