तीन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यात काँग्रेस विजयी…
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड या चार राज्यांचे निकाल हाती आलेले आहेत.यापैकी तेलंगणात काँग्रेसने तर बाकी तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे.
राजस्थानचा अंतिम निकाल – भाजप- ११५, काँग्रेस- ६९, भा.आदिवासी पा.-३, बीएसपी- २, राष्ट्रीय लोक दल- १, रा. लोकतांत्रिक पा.- १, अपक्ष – ८ एकूण- १९९
तेलंगणामध्ये अंतिम निकाल – काँग्रेस- ६४, बीआरएस- ३९, भाजप- ८, एमआयएम- ७, सीपीआय- १ एकूण- ११९
छत्तीसगडचा अंतिम निकाल भाजप- ५४, काँग्रेस- ३५, जीजीपी- १ एकूण- ९०
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल -भाजप- १६३, काँग्रेस- ६६, भा. आदिवासी पार्टी- १ एकूण- २३०
वरील प्रमाणे चार राज्यांचा अंतिम निकाल हाती आला असून तीन राज्यात भाजपा तर एक राज्यात काँग्रेसने बाजी मारलेली आहे.