भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
पावसामुळे न बॅटिंग, न बॉलिंग करता सामन्याचा निकाल जाहीर झाला आहे. पाऊस आल्याने सामन्याचा टॉसही झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आता या टी-२० मालिकेचा दुसरा सामना १२ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.
तीन सामन्यांची टी-२० मालिकेत आता पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहे. आता पुढील दोन सामने १२ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
