भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात येणार – केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती येत्या बुधवारी १५ नोव्हेंबरला देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृति, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेवून हा दिवस साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी ट्विट संदेशात केलं आहे.
15 नवम्बर को पूरा देश आदर,सम्मान और उत्साह के साथ भगवान बिरसा मुंडा की जयंती #जनजातीय_गौरव_दिवस के रूप में मनाएगा। आइये, जनजातीय समाज की कला-संस्कृति, राष्ट्र निर्माण में उनके योगदान और जनजातीय विरासत का उत्सव मनाएं। #JanJatiyaGauravDivas pic.twitter.com/Xd2cTLO0It
— Arjun Munda (@MundaArjun) November 13, 2023