महाराष्ट्रअपडेटतंत्रज्ञानमुंबई

ONE PLUS चा पहिला फोल्डेबल फोन बाजारात.

Share this post

वन प्लस मोबाईल कंपनीने आपला पहिला फोल्डेबल फोन भारतामध्ये लॉन्च केला आहे मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात या फोनमध्ये दोन कलर ऑप्शन सहित हा फोन लॉन्च करण्यात आलेला.
या वन प्लस च्या फोल्डेबल फोनची बॉडी स्टेनलेस स्टील पासून तयार करण्यात आलेली आहे.
या फोन मध्ये 48 मेगापिक्सल चा कॅमेरा तर 64 मेगापिक्सल चा टेली फोटो कॅमेरा यात दिलेला आहे. या फोनचा डिस्प्ले 6.31 इंचाचा आहे जो उघडल्यानंतर 7.82 इंचाचा होतो.
यात snapdragon 8 चे प्रोसेसर,16gb ची Ram,512 gb ची Storage, 4800mh battery दिलेली आहे.
19 ऑक्टोंबर 2023 पासून याची अधिकृत विक्री सुरू होणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *