मनोरंजन

National Film Awards 2023

Share this post

कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.

पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट हिंदो सिनेमा- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी- आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा

सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनॉन (मीमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अल्लू अर्जून (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’


 


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *