जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रथमच विधान भवनाला भेट
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट
Read More