देवगड समुद्रकिना-यावर पुण्यातील चार विद्यार्थी बुडाल्याची दुर्घटना…
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीचे ६ विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाल्याची माहिती आहे. पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांच्या बाबती समुद्रकिना-यावर मोठी दुर्घटना
Read More