प्रशासकीय आदेशाद्वारे स्थापलेल्या अर्धन्यायिक मंचाद्वारे यापुढे मंत्री आणि सचिवांनी कर्मचाऱ्यांबाबतचे न्यायनिवाडे करू नयेत : खंडपीठ
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निवासी आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी संदर्भातील अपील संबंधित मंत्र्यांनी मंजूर केले होते. त्याविरुद्ध संस्थेतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर
Read More