Author: H.M.News Portal Team

सातारा

अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड

सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या अध्यक्षपदी पाडळी केसे तालुका कराड येथील

Read More
अपडेटजळगावलाचलुचपत कारवाई

सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच, गुन्हा दाखल

सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच स्विकारताना मोंढाळा ता.पारोळा येथील वनपाल दिलीप भाईदास पाटील (वय ५२ रा. देवपूर,

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

हिंदी विषय बाबतचे २ जीआर रद्द, राज्य सरकारचा निर्णय

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात होता, हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने हा

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून फी वसूल केल्यास फौजदारी गुन्हे

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकाराची फी वसूल करु नये, तसे आढळल्यास संबंधित महाविदयालयाविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट

Read More
अपडेटइतरराष्ट्रीय

भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय, पिनकोड ऐवजी आता डीजीपीन

भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय घेऊन पिनकोड ऐवजी आता डीजीपीन पद्धत लागू केले, एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजीपीन उपलब्ध होणार

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

राज्यातील शाळांना वर्षभरात किती सुट्ट्या ? सुट्यांची यादी जाहीर

विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी जारी करण्यात आली आहे. ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या

Read More
अपडेटउत्तर महाराष्ट्रजळगावदुर्घटना

पाचोऱ्यातील शिक्षकाची शाळेच्या वर्गात आत्महत्या 

पाचोरा शहरात एका खासगी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने बुधवारी वर्गात विद्यार्थी नसताना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Read More
अपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्र

राज्यात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना

राज्य सरकारच्या माध्यमातून दूर्बल घटकातील महिलांच्या हाताला काही काम लागावे तसेच त्यांच्या हातात पैसे यावेत यासाठी राज्यात ‘मोफत पिठाची गिरणी

Read More
अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी पास; शासनाची विशेष मोहीम

परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट

Read More
अपडेटआर्थिकऑटोमहाराष्ट्रराष्ट्रीय

आता 3000 रुपयांत वर्षभर प्रवास, गडकरींची Fastag बाबत घोषणा

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag बाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या

Read More