About – hmnews.in

महाराष्ट्र राज्यात प्रिंट मीडिया (वृत्तपत्र,दैनिक,मासिक) व टीव्ही मीडिया(वृत्तवहिनी) यांचे मोठे महत्व आहे. अलीकडच्या काळात डिजिटल उत्क्रांती झाल्यानंतर स्मार्टफोन,टॅब,लॅपटॉप,कॉम्पुटर यांचा वापर व महत्व मोठ्या प्रमाणत वाढले आहे.येणाऱ्या काळात या डिजिटल माध्यमांच महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं आपणं हा नवीन बदल स्विकारत ” हॅलो महाराष्ट्र न्यूज – hmnews.in ” या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केले आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन,टॅब,लॅपटॉप,कॉम्पुटर व सोशल मीडियावरून महाराष्ट्र राज्यातील,देशातील घडामोडी तसेच स्थानिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा, भक्ति, जाहिरात व इतर विविध बातम्या/माहिती आपल्याकडील डिजिटल माध्यमांच्या मदतीने वाचू व बघू शकता.हे न्युजचे वेब पोर्टल समस्त महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होते.