सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ४८४ पदांसाठी भरती…
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी” पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
सफाई कर्मचारी सह सब स्टाफ – ४८४ जागा
भरती बाबत अधिक माहिती खालील पीडीएफ मध्ये आहे. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. https://www.centralbankofindia.co.in


