राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात एकूण 670 जागांसाठी भरती…
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात नवीन भरती जाहीर झाली आहे.या भरती मार्फत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या पदांसाठी ही भरती होणार आहे.
एकूण 670 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला.
जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेली PDF बघा.


