नोकरी/उद्योगमहाराष्ट्र

मुंबई महापालिकेत परिचारीका पदासाठी संधी.

Share this post

मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारीका पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *