अपडेटनोकरी/उद्योग

महावितरणमध्ये 5347 जागांसाठी महाभरती…

Share this post

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती मार्फत तब्बल 5347 जागा भरल्या जाणार आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी ही भरती होईल.त्यानुसार या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची सुरुवात 1 मार्च 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क –खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GSTमागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

पगार :प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15,000/-द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/-तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 17,000/-नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *