महावितरणमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमनपदसंख्या – 46 जागाइलेक्ट्रिशन – 23 जागावायरमन – 23 जागावयोमर्यादा – 18 वर्षनोकरीचे ठिकाण – बीडअर्ज पद्धती- ऑनलाइनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2024शैक्षणिक पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण


