जिल्हा परिषद भरतीसाठी २०१९ आणि २०२१ मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांना परिक्षा शुल्क मिळणार परत…
ठाणे जिल्हा परिषद भरतीसाठी २०१९ आणि २०२१ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत दिलं जात आहे.
ज्या उमेदवारांना अजून परीक्षा शुल्क मिळालेलं नाही त्यांनी जिल्हा परिषदेच्या https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज भरताना वापरलेला युजर आयडी आणि पासवर्डचा वापर परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी अर्ज करावा. ऑक्टोबरअखेरपर्यंत १ हजार ४४७ अर्जदारांपैकी ७४४ जणांना परीक्षा शुल्क परत केल्याचं जिल्हा परिषद प्रशासनानं कळवलं आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.