अपडेट

गुजरातच्या वडोदरामध्ये दुर्घटना,सहलीला गेलेले ९ विद्यार्थी २ शिक्षकांचा मृत्यू…

Share this post

वडोदरा हरणी तलावामध्ये एक नाव पलटली आहे. यामध्ये नऊ मुलांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार नावेतून २३ मुलं आणि चार शिक्षक प्रवास करत होती. प्राथमिक माहितीनुसार बचावपथकं घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु करण्यात आलेलं आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकानं पाच मुलांना वाचवलं असल्याची माहिती मिळाली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *