गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद…
ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत.
एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी अॅप्सना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत.
दूरसंचार कंपन्या 90 दिवस उपयोगात नसलेले नंबर निष्क्रिय करू शकतात. तसेच ती नंबर दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकते, तुमचा जुना नंबर नवीन यूजर्सना जारी केला जातो. अशावेळी तुमती फसवणूक होण्याची शक्यता असते, अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जर तुमचा यूपीआय आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाला असेल. याचा अर्थ, जर तुम्ही त्या यूपीआय आयडीने व्यवहार करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.


