अपडेटनोकरी/उद्योग

आरपीएफ मध्ये 2250 पदांसाठी नोकरभरती जाहीर…

Share this post

रेल्वे रिक्ट्रुमेंट बोर्ड (Railway Recruitment Board) कडून Sub-Inspectors (Exe.) आणि Constables (Exe.)या दोन पदांसाठीच्या नोकरभरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वे प्रोक्टेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स मध्ये ही पदं आहेत. सध्या रेल्वेमध्ये पात्र सब इंसपेक्टर, कॉन्स्टेबल पदांसाठी नोकरभरती होणार आहे. या पदभरती मध्ये 2250 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

2250 पैकी 2000 जागा या कॉन्स्टेबल आणि 250 जागा सब इंसपेक्टर पदांसाठी असणार आहेत. निवड प्रक्रिया ही अ‍ॅग्रिगेट PET,PST परीक्षेच्या गुणांवर अवलंबून असणार आहे. सारे टप्पे यशस्वीरित्या पार करणार्‍यांनाच निवड प्रक्रियेत यश मिळणार आहे.

Railway Protection Force मध्ये नोकरी मिळवण्यासाठी Railway Recruitment Board कडून RPF SI आणि Constable exam 2024 ची परीक्षा होईल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *