अपडेटविशेष

राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण…

Share this post

राज्य परिवहनला ५१५० इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. हा लोकार्पणाचा सोहळा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. टप्प्याटप्प्याने आणखी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य परिवहनच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. इलेक्ट्रिक बस आकर्षक आणि प्रवाशांसाठी आरामदायी आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *