जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदांच्या जागांवर भरती,अर्ज प्रक्रिया सुरू…
जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पास या सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकतात.अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे,
खालील पदांसाठी अर्ज करू शकतात.
१) लघुलेखक (निम्नश्रेणी) : (१) 10 वी उत्तीर्ण (२) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (३) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (४) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
२) कनिष्ठ लिपिक : (१) 10 वी उत्तीर्ण (२) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (३) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
३) शिपाई/ हमाल : 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात बघा.
https://bombayhighcourt.nic.in